Friday, March 29, 2024

Tag: match fixing

Asia Cup 2023 Final : आशिया करंडकाच्या सामन्याबाबत फिक्‍सिंगची तक्रार; श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण…

Asia Cup 2023 Final : आशिया करंडकाच्या सामन्याबाबत फिक्‍सिंगची तक्रार; श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण…

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत फिक्‍सिंगची तक्रार करण्यात आली आहे. सिटीझन पॉवर अगेन्स्ट ब्रायबरी करप्शन ऍण्ड वेस्टेज ...

क्रिकेटविश्वात खळबळ! श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सेनानायकेला अटक; समोर आलं ‘हेे’ कारण

क्रिकेटविश्वात खळबळ! श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सेनानायकेला अटक; समोर आलं ‘हेे’ कारण

कोलंबो :- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायके याला मॅच फिक्‍सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना 2020 ...

राजकारणात कधी-कधी मॅच फिक्सिंग करावी लागते – अब्दुल सत्तार

राजकारणात कधी-कधी मॅच फिक्सिंग करावी लागते – अब्दुल सत्तार

बीड - महाविकास आघाडीमध्ये एकही आमदार नाराज नाही. केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड हे उच्च शिक्षित आहेत. ते पुड्या सोडण्याचे ...

पाकिस्तान : T-20 विश्वचषकातील खेळाडू फिक्सिंगच्या आरोपात दोषी

पाकिस्तान : T-20 विश्वचषकातील खेळाडू फिक्सिंगच्या आरोपात दोषी

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेटला आता अजून एक धक्का बसलेला आहे. कारण पाकिस्तानकडून T-20 विश्वचषकातील खेळाडू आता फिक्सिंगच्या आरोपांमध्ये दोषी ...

“उत्तरप्रदेशात ओैवेसी यांची भाजपबरोबर मॅच फिक्‍सिंग”

“उत्तरप्रदेशात ओैवेसी यांची भाजपबरोबर मॅच फिक्‍सिंग”

नवी दिल्ली  - असदुद्दीन ओवैसी यांचा एमआएम पक्ष आणि भाजप यांच्यात आतून हात मिळवणी असल्याच्या आरोपाचा कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी ...

भारतात मॅचफिक्‍सिंग फौजदारी गुन्हा ठरावा

भारतात मॅचफिक्‍सिंग फौजदारी गुन्हा ठरावा

आयसीसीचे समिती सदस्य स्टिव्ह रिचर्डसन करणार भारत सरकारकडे मागणी दुबई - भारतासारख्या देशांमध्ये मॅचफिक्‍सिंग हे फौजदारी गुन्हा ठरवले गेले पाहिजे ...

मॅचफिक्‍सिंग ठरणार पाकिस्तानात गुन्हा

कराची - पाकिस्तानचे पंतप्रधान, माजी कर्णधार व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पेट्रन इम्रानखान यांनी मॅच फिक्‍सिंगबाबतच्या नव्या कायद्याला तत्वतः मंजुरी दिली ...

सात वर्षांची बंदी संपली, श्रीसंतची रणजी संघात निवड

सात वर्षांची बंदी संपली, श्रीसंतची रणजी संघात निवड

तिरुवनंतपूरम - स्पॉट फिक्‍सिंगप्रकरणी सात वर्षांची बंदी भोगलेल्या वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याची केरळ रणजी संघात निवड करण्यात आली आहे. ...

“भारत व श्रीलंका यांच्यातील लढत फिक्‍स होती”

“भारत व श्रीलंका यांच्यातील लढत फिक्‍स होती”

कोलंबो - भारतीय क्रिकेट संघाने 2011 साली श्रीलंकेचा पराभव करत विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. आता याच सामन्याबाबत श्रीलंकेतील माजी क्रीडामंत्र्याने ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही