Tag: mahavitaran
नवीन वीज मीटरसाठी “मुंबई’कडे बोट
औद्योगिक ग्राहकांची कोंडी : सुसूत्रतेची मागणी
पुणे - औद्योगिक वापरासाठी 20 अश्व शक्ती असणारे वीज मीटर पुणे विभागात मोठ्या प्रमाणात...
जामखेड शहरात महावितरणचा देखभालीकडे काणाडोळा
जामखेड : जामखेड तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार दररोज समोर येत असून शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरून जाणाऱ्या...
वृक्षतोडीचे खापर महावितरणवर
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या एक दिवस आधी सिंहगड रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीचे खापर महापालिकेने महावितरणवर फोडले...
कोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती
पुणे - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) पुणे शहरातील वीज बिल भरणा पावत्यांमध्ये बदल केला आहे. ग्राहकांना आता...
गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी मिळणार
सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन
पुणे - सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 55 पैसे प्रतियुनिट...
मंडळांना अनामत रक्कम परत करण्याचा महावितरणला विसर
पुणे - एखाद्या ग्राहकाचे वीज बिल थकल्यास महावितरणकडून अनेकदा नोटीस पाठविले जाते. मात्र, शहरातील अनेक गणेशमंडळांना गणेशोत्सव काळात वीज...
महावितरणच्या ‘वॉलेट’ला मोठा प्रतिसाद
बारामती - वीजबिल भरण्याच्या माध्यमातून रोजगार व अतिरिक्त उत्पन्नांची संधी देणाऱ्या महावितरणच्या वॉलेटसाठी बारामती परिमंडलमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून...
नगरसेवक बेदखल, मग सामान्य नागरिक..?
आळंदीत महावितरणचा कारभार
आळंदी - येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये विद्युत तारा लोंबकळत आहे. या तारा जमिनीपासून केवळ आठ फुटांवर...
सहायक अभियंतापद नऊ महिन्यांपासून रिक्त
शिक्रापूर येथील विद्युत वितरण विभागातील प्रकार
शिक्रापूर - येथील विद्युत वितरण विभागातील सहायक अभियंता पद गेली नऊ महिन्यांपासून रिक्त...
पुणे – वीज जाण्याची माहिती आता एसएमएसद्वारे
पुणे - महावितरणकडून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे...
मान्सूनपूर्व पावसाने वीज यंत्रणा कोलमडली; पाच तास बत्ती गूल
पुणे - पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने यंदा लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, पहिल्याच...
राज्यभरात 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण; महावितरणचा दावा
पुणे - राज्यातील सर्व गावे व वाड्या वस्त्यांच्या विद्युतीकरणाचे काम हे 100 टक्के पूर्ण झाले आहे, असा दावा महावितरण...
वीज कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती
उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला आदेश : 46 हजारांहून अधिक पदे भरणार
पुणे - राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित आणि...
पुणे – महानिर्मिती प्रशासनाकडून वीजनिर्मिती वाढविण्यावर भर
पुणे - महानिर्मिती प्रशासनाने वीजनिर्मिती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील औष्णिकवरील वीजनिर्मिती वाढविण्यावर भर देण्यात...
पावसाळ्यात आंबेगावात वीजपुरवठ्यात व्यत्यय नको
मंचर - महावितरण कंपनीने पावसाळ्यात वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आवश्यक ती कार्यवाही करून वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न...
पुणे – वीजनिर्मितीमुळे प्रदूषणात वाढ
पर्यावरणाच्यादृष्टीने घातक : नागरिकांना होतोय त्रास
पुणे - गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्याला वीजटंचाईच्या खाईतून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम...
राज्य भारनियमन मुक्तच; महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध
पुणे - दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना...
पुणे – महावितरणची पावसाळीपूर्व कामे प्रगतीपथावर
पुणे - महावितरणकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत....
पुणे – महावितरणकडून पदोन्नतीबाबत हालचाली नाहीत
पुणे - मे महिना संपत आला तरीही महावितरण प्रशासनाने अद्याप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही....
पुणे – कंत्राटी कामगारांना “विमा कवच’
वीज महाविरतण प्रशासनाचा निर्णय
पुणे - वित्त आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी विद्युत महावितरण प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे....