Saturday, April 20, 2024

Tag: Knife attack

सिडनी मॉल चाकू हल्ला: अखेर ‘त्या’ हल्लेखोराची ओळख पटली

सिडनी मॉल चाकू हल्ला: अखेर ‘त्या’ हल्लेखोराची ओळख पटली

सीडनी - सीडनीमधील शॉपिंग सेंटरमध्ये चाकू हल्ला केलेल्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. या ४० वर्षे वयाच्या हल्लेखोराचे नाव जोएल कावची ...

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

वॉशिंग्टन  - अमेरिकेतील इंडियाना प्रांतात एका भारतीय विद्यार्थ्याला भोसकण्यात आले आहे. वरुण असे या 24 वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचे नाव असून ...

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

प्रेयसीसोबत राहण्यासाठी हातपाय बांधून पत्नीवर चाकुने वार

पिंपरी - प्रेयसीसोबत एकत्र राहता यावे, यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या ...

crime news: आरोपी पकडताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

सातारा : आदर्की फाटा येथे चाकूहल्ल्यात बार मालक जखमी

वाठार स्टेशन : -दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी ग्राहकास बारमालकाने मारहाण केल्याने चिडून जाऊन संबंधित युवकाने चावीच्या की चेनला असलेल्या ...

धक्कादायक! जुगारी पोलीसाचा पत्नी, सासू-सासऱ्यावर चाकूने हल्ला; सासऱ्याचा जागीच मृत्यू

धक्कादायक! जुगारी पोलीसाचा पत्नी, सासू-सासऱ्यावर चाकूने हल्ला; सासऱ्याचा जागीच मृत्यू

नाशिक - एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरच चाकू हल्ला केला त्यात त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची सासू आणि ...

उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला, अन्य दोघांवर वार प्रकृती चिंताजनक

उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला, अन्य दोघांवर वार प्रकृती चिंताजनक

उल्हासनगर - ऑन ड्युटी असणाऱ्या दोन पोलिसांवर काही जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. आरोपींनी चाकूने ...

Pune Crime : ठार करण्याच्या धमकीने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

पुणे : विरोधी गटातील तरुणासमवेत फिरत असल्याचा राग, युवकावर कोयत्याने वार

पुणे - विरोधी गटातील तरुणासमवेत फिरत असल्याच्या कारणातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुणाने वार चुकवून जीव वाचवला. ...

Pune Crime : तरूणांवर चाकूने वार; शिवणेतील घटनेने खळबळ

Pune Crime : तरूणांवर चाकूने वार; शिवणेतील घटनेने खळबळ

पुणे - खिशातील चाकू हातात घेउन फिरणाऱ्याला विचारपूस केल्याचा राग आल्यामुळे त्याने दोघा तरूणांवर वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी ...

Pune Crime : पाव विकणारा निघाला सराईत वाहनचोर; 10 गुन्हे उघडकीस, 14 दुचाकी जप्त

Pune Crime : पत्नीच्या गालावर खुपसलेला चाकु जबड्यातून गळ्यापर्यंत घुसला; मुली पळून गेल्याने बचावल्या

पुणे - कौटुंबिक हिंसाचारातून पतीने पत्नीच्या गालावर चाकु खूपसला. मात्र हा हल्ला इतका भयंकर होती की, चाकु पत्नीच्या गालातून जबडा ...

Pune Crime | भांडणातून सवतीवर चाकू हल्ला; महिलेवर गुन्हा दाखल

Pune Crime : व्यवसायातील नुकसानीतून युवकावर चाकूने वार

पुणे - व्यवसायातील हिस्सा न दिल्याने भागीदाराच्या गुप्तांगाखाली चाकूने सपासप वार केले. यामध्ये भागीदार गंभीर जखमी झाला आहे. हडपसर पोलिसांत ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही