12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: IPL2019

IPL2019 : आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई -भारतीय क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या 2 आठवड्यांचे वेळापत्रक या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या मोसमाचे उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार...

हार्दिक पांड्या मुंबईच्या संघात परतला

मुंबई - भारतीय संघाला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही मालिकेत भारताला हार्दिक पांड्याची कमतरता जाणवली. मात्र, दुखापतीमुळे टी-20 व एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, हार्दिक पांड्या आता तंदुरूस्त झाला असून त्याने मुंबई इंडियन्सच्या सराव शिबीरामधे देखील आपला...

 ‘बीसीसीआय’चा ‘आयपीएल’ बाबत महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली - पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेद्वारे घडवून आणण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा आयपीएलचं उद्घाटन हे थाटामाटात होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या उद्घाटनाचा खर्च टाळून ती रक्कम...

#IPL2019 : भारतातच होणार ‘आयपीएल- 2019’ची क्रिकेट स्पर्धा

नवी दिल्ली -  भारतामध्ये यावर्षी एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही भारताबाहेर होणार असे बोलले जात होते. मात्र मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मार्च-2019 मध्ये होणारी आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धा ही पूर्णपणे भारतातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयपीएल-2019 ची...

आयपीएलचे सर्व सामने ‘भारता’तच होणार

नवी दिल्ली - 2019 साली होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामने भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले आहे. भारतामध्ये निवडणूकांच्यावेळी आयपीएल आहे. त्यामुळे 2019...

ठळक बातमी

Top News

Recent News