कोस्ट गार्डमध्ये महिलांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे पुन्हा कान टोचले ; म्हटले,”तुम्ही नाही केले तर आम्ही करू”
Coast Guard Women Posting। सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना केंद्र सरकारच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित ...