12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: hardik pandya

हार्दिक पांड्या मुंबईच्या संघात परतला

मुंबई - भारतीय संघाला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून हार पत्करावी लागली. या दोन्ही मालिकेत भारताला हार्दिक पांड्याची कमतरता जाणवली. मात्र, दुखापतीमुळे टी-20 व एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, हार्दिक पांड्या आता तंदुरूस्त झाला असून त्याने मुंबई इंडियन्सच्या सराव शिबीरामधे देखील आपला...

हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

रविंद्र जडेजाची पांड्याच्या जागी निवड नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या जागी रवींद्र जाडेजाला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो...

हार्दिकच्या खेळीने प्रभावित – सुनील गावस्कर

मुंबई - भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवय सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, त्याचा खेळ खूप प्रभावित करणारा होता. त्याच्या पुनरागमनाने संघाच्या कामगिरीत असलेली पोकळी भरून निघाली असून संघाचा समतोल साधला गेला आहे. तुम्हाला...

पांड्या आणि राहुलचे निलंबन मागे

मुंबई - कॉफी विथ करण या कार्यक्रमात केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यानंतर बंदीचा सामना करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन बीसीसीआयने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दोघांना दिलास मिळाला...

‘त्यांना’ चौकशीपूर्ण होईपर्यंत खेळू द्या – खन्ना

मुंबई -हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशीपुर्ण होईपर्यंत खेळू देण्यात यावे, अशी मागणी बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सि.के. खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी गठीत केलेल्या कार्यकारिणी समितीकडे केली आहे. एका कार्यक्रमात केलेल्या विधानांमुळे पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर टांगती तालवार...

‘जुबान पे लगाम’ पाहिजेच…

काही वर्षांपूर्वी एका चेवींग गम कंपनीची 'जबान पे लगाम' ही टॅगलाईन असलेली कमर्शियल अॅड भलतीच प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीमध्ये नको तिथे तोंड उघडल्यामुळे आपण कशाप्रकारे अडचणींमध्ये सापडू शकतो हे दाखविण्यात आले होते. अशेच काहीशे प्रकरण अलीकडेच करण जोहरच्या 'कॉफी विद करण' या टॉक-शोमध्ये...

मुंबई पोलिसांचा हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांच्यावर निशाणा 

नवी दिल्ली - 'कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणावरून पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीदेखील हार्दिक पांड्या...

‘त्या’ वादावरून कार्यकारिणीत मतभेद

नवी दिल्ली - हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वादग्रस्त विधानांमुळे झालेल्या वादानंतर आता त्यांच्यावरील चौकशी बाबतीतही बीसीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे. समितीचे सचिव विनोद राय यांच्यामते या दोन खेळाडूंवरील चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी तर अन्य सदस्य डायना एडुल्जी यांना...

पांड्या-राहुल चौकशी संपेपर्यंत निलंबित

नवी दिल्ली -"कॉफी विथ करण' या मुलाखतीच्या कार्यक्रमा दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली असून त्यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही क्रिकेटपटूंना दोन सामन्यांची बंदी घालण्याचा...

हार्दिक पांड्याच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर विराटने सोडले मौन

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान १२ जानेवारी रोजी वनडे सिरीज होणार आहे. परंतु. तत्पूर्वीच हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली जात आहे. या प्रकरणावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने...

रणजी करंडक : हार्दिक पंड्याचे पुनरागमन; बडोदा संघात समावेश

बडोदा - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तो पूर्णपणे तंदुरस्त झाला आहे. त्यामुळे हार्दिक रणजी करंडक स्पर्धेमध्ये  बडोदा संघातर्फे पुनरागमन करणार आहे. आगामी मुंबईविरूध्दच्या सामन्यांसाठी त्याचा बडोदा संघात समावेश करण्यात आला आहे. 14 डिसेंबरपासून मुंबई-बडोदा सामन्यास वानखेडे स्टेडियम सुरूवात होणार...

पांड्याला स्थान मिळते मग करुण नायरला का नाही?

संघनिवडीवर संदीप पाटील यांची टीका मुंबई- वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केल्यानंतर सुरू झालेला वाद थांबायला तयार नाही. अगोदर सौरव गांगुली व हरभजन सिंग यांनी संघ निवडीवर टीका केली होती. आता त्यात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचीही भर पडली आहे.   करुण...

हार्दिक पंड्या आणि ईशा गुप्तामध्ये रोमान्स

हार्दिक पंड्याने भारतीय क्रिकेट टीममध्ये जशी प्रगती केली, तशीच रोमान्सच्या पीचवरही त्याची प्रगती झाली आहे. एली अवराम आणि उर्वशी रौतेला सारख्या सुंदऱ्यांशी त्याचे नाते जोडले गेले. टप्प्याटप्प्याने हार्दिक पंड्याबरोबरच्या या हिरोईनची नावे बदलली गेली. सध्या हार्दिक पंड्या आणि ईशा गुप्तामध्ये रोमान्स रंगू लागला आहे....

विराट कोहली आणि टीमने डब्लिनमध्ये घेतला फिरण्याचा आनंद!

डब्लिन: आज (शुक्रवारी) भारत आणि आयर्लंड एकाच मैदानावर दुसऱ्यांदा खेळणार असून भारतीय संघ विजयी घौडदौड कायम ठेवण्याचे ध्येय ठेऊन मैदानात उतरेल. दरम्यान, विराट कोहली यांच्यासोबत शिखर धवन, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी डब्लिनच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला. कोहलीने ट्विटरवर आपल्या टीमसोबत फोटो शेयर...

…जेव्हा महेंद्रसिंग धोनी पांड्याची खिल्ली उडवतो 

टीम इंडियाचा एक मजेशीर व्हिडियो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या टीम इंडिया डब्लिन मध्ये आयर्लंड बरोबर दोन २०-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, त्यांचा प्रवासातील गमतीशीर व्हिडियो समोर आला आहे. व्हिडियोमध्ये हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीची गमंत करण्याचा प्रयत्न केला. मात्र माहीने असा पलटवार केला कि...

हार्दिक पंड्याने चौथ्या वेळेस गर्लफ्रेंड बदलली

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याच्या खेळाबरोबरच ऍटिट्युड आणि स्टाईलसाठीही ओळखला जातो. या आपल्या स्टाईलमुळे सध्या बॉलिवूडवर्ल्डमध्ये त्याची क्रेझ वाढली आहे. यापूर्वी हार्दिक पंड्याचे नाव शिवानी दांडेकर आणि परिणिती चोप्राबरोबर जोडले गेले होते. त्यानंतर एली एवरामबरोबरही त्याची जवळीक वाढली होती. हार्दिक पंड्या ज्या हिरोईनबरोबर ओळख करून...

हार्दिकचा थ्रो ईशान किशनला लागल्याने दुखापत

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल खेळवण्यात आलेल्या सामन्यात एक अपघात झाला. या सामन्यात हार्दिक पंड्याचा थ्रो थेट विकेट किपर इशान किशनला लागला. किशनच्या उजव्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना घडली त्यावेळी चेंडू ईशानच्या डोळ्यावरच आदळला असावा असा...

‘ते’ ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केले ; हार्दिक पंड्याने दिले स्पष्टीकरण

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिले आहे. हार्दिक पंड्याने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. "डॉ. आंबेडकरांबद्दल मी कोणतीही अपमानजनक टिप्पणी केली नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केले असून, त्यामध्ये माझ्या...

डॉ. आंबेडकरांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याने पंड्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जोधपूर - घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या अडचणीत आला आहे. जोधपूरच्या विशेष न्यायालयाने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पंड्याच्या टिप्पणीविरोधात राष्ट्रीय भीम सेना संघटनेचे सदस्य डी. आर. मेघवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पंड्याने आंबेडकरांचा...

हार्दिक पंडय़ाची कपिलशी अजिबात तुलना करु नका -रॉजर बिन्नी

नवी दिल्ली : बडोद्याचा युवा क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ाला अष्टपैलू बिरुद लागले, हेच खूप आहे. पण, त्याच्या सर्वसाधारण खेळात आणि कपिलच्या महान खेळात जमीन-अस्मानाचा फरक असून या कपिलशी त्याची तुलना अजिबात करु नका, अशा स्पष्ट शब्दात माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी अनेकांना फटकारले. सध्या सुरु...

ठळक बातमी

Top News

Recent News