19.3 C
PUNE, IN
Tuesday, December 10, 2019

Tag: government

लोकसभा निवडणुकीचे भत्ते अजूनही नाहीत

सहा महिन्यांनंतरही दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच वडगाव मावळ - लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. निवडणुकीच्या...

काळखैरेवाडीत सुरू केली ‘सरपंच आवास योजना’

शासनाच्या योजनेचे वाट न पाहता गावातील गरजूंना घर काऱ्हाटी - काळखैरेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीने आगळावेगळा कार्यक्रम राबविला असून बारामती तालुक्‍यात...

होऊन होऊन होणार काय, नोकरी सुद्धा जाणार नाय!

लाचखोर अधिकाऱ्यांना राहिले नाही कायद्याचेही भय पाबळ - पाच आकडी पगार घेत शासकीय अधिकारी पदावर काम करून लाच घ्यायची, हे...

शासकीय गोदामाची भिंत मरणासन्न अवस्थेत

दिलीपराज चव्हाण कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्‍यता उंब्रज - येथील मुख्य बाजारपेठेतील कन्या विद्यालयानजीक असणाऱ्या जुन्या शासकीय गोदामाची अर्धवट अवस्थेत असलेली...

शेतकऱ्यांची मदत अडकली सत्तास्थापनेच्या घोळात

केंद्र सरकारचेही दुर्लक्ष : पंचनामे झाले मात्र, मदत काही मिळेना; बळीराजा झाला हवालदिल मंचर - शेतातील पिकांचे परतीच्या पावसाने प्रचंड...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे खुर्ची आली चालून !

महा"शिव'आघाडीच्या समीकरणाद्वारे सत्ता स्थापन झाल्यास मंत्रिमंडळात जिल्ह्यातील सर्वाधिक चेहरे? पुणे - देशासह महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्‍त करण्याची घोषणा करणाऱ्या...

राज्यपालांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तास्थापणेचे निमंत्रण द्यावे

कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे वक्‍तव्य मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या भाजपाला राज्यपालांनी सरकार स्थापण करण्याचे निमंत्रण दिले...

सत्ताधाऱ्यांना सरकार स्थापनेत रस नाही

कराड - महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिवृष्टीचे आज एक प्रचंड मोठे संकट आहे. याकडे कोणाचेच लक्ष...

तहसीलदारांमुळे अपघातग्रस्ताचे वाचले प्राण

वाई - वाईचे तहसीलदार रणजीत भोसले हे आपल्या शासकीय कामानिमित्ताने पाचवड (ता. वाई) येथे जात होते. यावेळी व्याहळी येथे...

राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करु शकते – नवाब मलिक

मुंबई - आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.यावेऴी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी एका...

सरकारकडून एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू

पुढच्या महिन्यात सरकार निविदा मागवण्याची शक्‍यता नवी दिल्ली : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची विक्री प्रक्रिया पुढील...

पंकजा मुंडे यांच्या सभेत रिंगरोड बाधितांचा आक्रोश

थेरगावातील प्रकार : घरे वाचविण्यासाठी बाधितांनी केली घोषणाबाजी पिंपरी - शास्तीकर रद्द करा, आमची घरे नियमित करा, अशी जोरदार घोषणाबाजी...

सरकारी योजनांचे आता ऑनलाइन मॉनिटरिंग

पुणे - केंद्र सरकारच्या विविध योजना देशपातळीवर राबविल्या जातात. मात्र, या योजनांची अंमलबजावणी ठरवलेल्या निकषांच्या आधारावर होते, की नाही...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरासाठी “अच्छे दिन’

कमी व्याजदरावर मिळणार "ऍडव्हान्स' रक्‍कम  पुणे  - सरकार सर्वसाधारणपणे व्याजदरकपात आणि भांडवल सुलभतेद्वारा घर निर्मितीला चालना देत आहे. आता केंद्र...

दूध व्यवसायासाठी आठ हजार कोटींचा “बूस्टर’

केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पुणे - शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून ओळख असलेल्या दूध उत्पादन व्यवसायाच्या...

चंद्रबाबू नायडु यांना सात दिवसांत निवासस्थान सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश सरकारने टीडीपीचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या निवासस्थानात पुन्हा ही...

पाणी देण्याचं सरकारचं ठरलंय, आता तुम्ही ठरवा : ना. विखे 

संगमनेर - युती सरकारने निळवंडे कालवे पूर्ण करण्याचं ठरवलंय. आता तालुक्‍यात काय करायचे तुम्ही ठरवा. वर्षानुवर्षे प्रतीक्षेत राहिलेल्या आढळा,...

किल्ले आणि अर्थकारण…

पुणे - सर्वसाधारणपणे नव्वदच्या दशकात भारतात पर्यटन व्यवसायाला चालना मिळायला सुरु झाली आणि ट्रॅव्हल्स - टुरिझमच्या कंडक्‍टेड टूर्स आयोजित...

देशातील आर्थिक मंदी लपवण्यासाठी ‘चांद्रयान २’ मोहिमेचा वापर – ममता बॅनर्जी

कोलकाता - चांद्रयान-२ या भारताच्या महत्वाकांक्षी मोहिमेसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका केली आहे. देशातील आर्थिक...

ऐतिहासिक गडांवर हॉटेलचा प्रस्ताव नाही, माधव भंडारींचे स्पष्टीकरण

मुंबई - छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवलेल्या कोणत्याही ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर हॉटेल होणार नाही. पर्यटन खात्यातर्फे विकासासाठी उपलब्ध करून...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!