Friday, April 26, 2024

Tag: girls

Periods Leave ।

महत्वाची बातमी ! मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार ‘रजा’ ; या राज्याच्या विद्यापीठाचा निर्णय

Periods Leave । मासिक पाळीदरम्यान बहुतांश मुलींना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. मात्र या ...

पुणे जिल्हा | बीजेएस विद्यालयात मुलींना 27 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

पुणे जिल्हा | बीजेएस विद्यालयात मुलींना 27 लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

वाघोली, (प्रतिनिधी) - भारतीय जैन संघटनेच्या वाघोली विद्यालयामध्ये मालाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे सुमारे 27 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण सोहळ्याचे ...

Ajit Pawar : अजित पवारांच्या दाव्याने नवा पेच; राष्ट्रवादी विधानसभेच्या 90 जागा लढवणार

मुलींना मिळणार मोफत शिक्षण; उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे सूतोवाच

नवी मुंबई  - राज्यात लवकरच ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार ...

पुणे जिल्हा | मुली व महिलांना त्रास दिल्यास वठणीवर आणू

पुणे जिल्हा | मुली व महिलांना त्रास दिल्यास वठणीवर आणू

मलठण, (वार्ताहर)- 'शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना कुणी त्रास दिला तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधावा. टुकारगिरी करणाऱ्यांना ...

सातारा – योग्य मोबदला न दिल्यास जिहे-कठापूरचे काम बंद पडणार

सातारा – मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू

वडूज - मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना महिला आणि एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प खटाव 1/2 यांच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. ...

“क्षणिक आनंदाला बळी पडू नये, मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे” – न्यायालयाचा सल्ला

“क्षणिक आनंदाला बळी पडू नये, मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे” – न्यायालयाचा सल्ला

कोलकता - कोलकाता उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणावर सुनावणी करताना तरुण मुला-मुलींना काही सल्ले दिले आहेत. उच्च न्यायालयाने तरुणांना त्यांच्या ...

संतापजनक.! ‘AI’च्या मदतीने बनवले तरुणींचे अश्‍लील व्हिडिओ; पोलीस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत

संतापजनक.! ‘AI’च्या मदतीने बनवले तरुणींचे अश्‍लील व्हिडिओ; पोलीस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत

मुंबई - आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने 2 तरुणांनी तरुणींचा अश्‍लील व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब ...

बिहारमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33 टक्‍के जागा राखीव

बिहारमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33 टक्‍के जागा राखीव

पाटणा - बिहार सरकारने या सत्रापासून राज्यातील सर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33 टक्‍के जागा राखीव ठेवल्या आहेत. सध्या ...

Page 1 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही