Indian Air Force Cyber Attack: भारतीय हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न, ईमेल पाठवून महत्त्वाचा डेटा चोरायचा होता
नवी दिल्ली – अज्ञात सायबर हल्लेखोरांनी थेट भारतीय हवाईदलाच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करून ही प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न ...