21.1 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: CSMT railway station

मुंबईतील पूल कोसळून झालेल्या अपघाता प्रकरणी एकास अटक

मुंबई - छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाता प्रकरणी मुंबई पोलिसांनी ऑडिटर नीरज देसाईला अटक केली आहे. या दुर्घटनेत ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर इतर अनेकजण जखमी झाले होते. ऑडिटर नीरज देसाईने या पादचारी पुलाचे ऑडिट केल्याचे समोर आले आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले...

पादचारी पूल अपघातात मृतांच्या नातेवाईकांना १ कोटी भरपाई देण्याची मागणी

मुंबई - छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघाता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेत ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर इतर अनेकजण जखमी झाले होते. या अपघातासंबंधित स्वतंत्र जनहित...

मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पूल कोसळला; तिघांचा मृत्यू तर 34 जण गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्टेशनसमोर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू, 40 वर्षीय रंजना तांबे आणि 32 वर्षीय जाहीद सिराज खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले आहेत. बचावकार्य...

ठळक बातमी

Top News

Recent News