Friday, April 19, 2024

Tag: Corruption

“सरपंचाने 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काही गैर नाही”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

“सरपंचाने 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काही गैर नाही”; भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली:  देशात भाजप नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या ...

पालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, इडीकडे तक्रार करतो; किरीट सोमय्या यांचे विरोधकांना आव्हान

पालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, इडीकडे तक्रार करतो; किरीट सोमय्या यांचे विरोधकांना आव्हान

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा केवळ आरोप महापालिकेतील विरोधकांकडून केला जात आहे. मात्र त्याबाबत ...

जलयुक्तमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार – सचिन सावंत यांचा आरोप

जलयुक्तमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार – सचिन सावंत यांचा आरोप

नांदेड - जलयुक्त शिवारच्या कामात क्‍लीन चिट मिळालेली नाही. पुड्या सोडून पापे झाकली जात नाहीत. 71 टक्के कामात अनियमितता आढळली ...

मुख्यमंत्री साहेब तुमचा पीकविमा कंपनीत हिस्सा आहे का?

मुख्यमंत्री साहेब तुमचा पीकविमा कंपनीत हिस्सा आहे का?

जालना - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. ...

रुग्ण सेवेच्या नावाखाली सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार

रुग्ण सेवेच्या नावाखाली सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार

पुणे :  पुणे महानगरपालिका झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत करोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांना सोई सुविधा ...

किरीट सोमय्यांचा वापर फक्त ‘टूल’ म्हणून…खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

किरीट सोमय्यांचा वापर फक्त ‘टूल’ म्हणून…खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच; हसन मुश्रीफांचा आरोप

मुंबई  : कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली.  यावेळी सोमय्या ...

Pune : क्रीडा संकुल, की भ्रष्टाचाराचे कुरण?, 76 पैकी फक्‍त 7 भाडेकरारावर

Pune : क्रीडा संकुल, की भ्रष्टाचाराचे कुरण?, 76 पैकी फक्‍त 7 भाडेकरारावर

बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) - महापालिकेची 76 क्रीडा संकुल शहरात असून, त्यापैकी फक्‍त 7 संकुल भाडेकरारावर दिलेली आहेत. अन्य संकुल भाडे ...

कुंभ मेळ्यासाठी सरकारी खर्च करण्यास कॉंग्रेसचा आक्षेप

योगी सरकारकडून कुंभमेळ्यात भ्रष्टाचार; ‘कॅग’च्या अहवालातील दाखल देत ‘आप’चा आरोप

लखनौ - उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने कुंभमेळ्याच्या आयोजनातही भ्रष्टाचार केला आहे ही बाब कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे असा ...

निवडणुकच्यावेळी भाजप मध्ये गेलेल्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक

निवडणुकच्यावेळी भाजप मध्ये गेलेल्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक

बंकुरा - पश्‍चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकच्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले तृणमुल कॉंग्रेसचे माजी मंत्री शामाप्रसाद मुखर्जी यांना आज ...

Page 3 of 7 1 2 3 4 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही