सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला झटका ; संदेशाखाली प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीस नकार
Sandeshkhali Case । संदेशखाली आणि शेख शहाजहान प्रकरणातील सीबीआय तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या ममता सरकारला न्यायालयाकडून दणका बसलाय. ममता ...