13.3 C
PUNE, IN
Sunday, February 17, 2019

Tag: chief rahul gandhi

#PulwamaAttack : आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे – राहुल गांधी 

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे....

कॅगचा अहवाल म्हणजे ‘चौकीदार ऑडिटर जनरल’ रिपोर्ट – राहुल गांधी 

नवी दिल्ली - राफेल व्यवहाराच्या संबंधातील कॅगचा अहवाल आज संसदेत सादर होणार आहे. परंतु त्याआधीच काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी...

प्रियंका गांधी-वढेरांचे मिशन युपी आजपासून; लखनऊमध्ये रोड शो 

नवी दिल्ली - काँग्रेसची नवनियुक्त सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा आजपासून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. लखनऊमध्ये आज प्रियांका गांधी-वढेरा,...

राफेल करारावर चर्चा झाली नव्हती; पर्रीकरांच्या भेटीवर राहुल गांधींचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री...

मोदी रावण तर राहुल गांधी राम; काँग्रेसचा पोस्टरवार

भोपाळ - राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधत असतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्यप्रदेशात...

पुणे – कॉंग्रेस उमेदवारांची यादी दिली कुणी?

माजी आमदार आणि मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा सवाल; राहुल गांधींकडे दाद मागणार पुणे - पुणे शहर लोकसभा मतदार संघातून प्रदेश...

राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची भेट 

पणजी - मागील काही दिवसांपासून काँग्रेस राफेल डीलवरील कथित ऑडिओ क्लिपवरून सातत्याने माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर हल्ला चढवीत...

काँग्रेसकडे चेहराच नाही; त्यामुळे चॉकलेटी चेहरे समोर आणले, भाजप नेत्यांचे विवादित वक्तव्य

पटना -  काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी-वढेरा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यापासून भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चोहीकडे प्रियंका गांधी यांच्याच नावाची चर्चा...

प्रियंकांवर जबाबदारी देणे हे राहुल यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब – भाजप

नवी दिल्ली - प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून त्यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष...

काँग्रेसचा मोठा डाव : प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून...

ममतांच्या मेळाव्याला राहुल गांधींच्या शुभेच्छा आणि पाठिंबा

कोलकाता - तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे आयोजित केलेल्या देशातील सगळ्याच विरोधी पक्षांच्या मेळाव्याला कॉंग्रेस अध्यक्ष...

भाजप आमदाराने राहुल गांधींची तुलना केली औरंगजेबाशी 

जयपूर - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली...

‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगाची राहुल गांधींना नोटीस 

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरून सातत्याने आक्रमक पवित्रा घेत आहेत. दररोज भाषणांद्वारे अथवा ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांना १०० कोटी दंडाची नोटीस  

नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांना प्राप्तिकर...

‘संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दोन तास भाषण देऊनही दोन सोप्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही’

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षण मंत्री...

मोदी परीक्षा सोडून लव्हली युनिव्हर्सिटीत पळून गेले – राहुल गांधी 

नवी दिल्ली -  राफेल प्रकरणावरून लोकसभेत घमासान चालू असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही’

नवी दिल्ली - राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळवला. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचनही पूर्ण केले. कर्जमाफीच्या वचनपूर्तीनंतर राहुल...

पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्याचा राहुल यांचा मार्ग खडतर

स्टॅलिन यांच्या प्रस्तावाशी काही विरोधी पक्ष असहमत नवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या प्रस्तावित महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्याचा कॉंग्रेस अध्यक्ष...

बोफार्सचा कलंक पुसण्यासाठीच राफेलचा मुद्दा – पूनम महाजन

राहुल गांधींनी माफी मागावी पुणे - गांधी परिवारावर असणारा बोफार्सचा कलंक साफ करण्यासाठीच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राफेलचा...

राहुल आता पप्पू नव्हे; तर पप्पा-रामदास आठवले

ठाणे - कॉंग्रेसने तीन राज्यामंधील निवडणुकांत मारलेल्या बाजीच्या पार्श्‍वभूमीवर त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले...

ठळक बातमी

Top News

Recent News