DK Shivakumar Case : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयची उच्च न्यायालयात धाव ; शिवकुमार म्हणाले,”राजकीय कारणांमुळे छळ…”
DK Shivakumar Case : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याविरुद्धचा बेहिशोबी मालमत्तेचा खटला सीबीआयमधून मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केंद्रीय अन्वेषण ...