23.6 C
PUNE, IN
Monday, June 17, 2019

Tag: bus accident

पाकिस्तानातील बस अपघातात एकाच कुटुंबातील 13 जणांसह 20 ठार 

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात 20 जण मरण पावले असून त्यात एकाच कुटुंबातील 13 जणांचा समावेश...

आंबेनळी दुर्घटना – अपघाती बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता कमीच

मुंबई - पोलादपूर ते महाबळेश्‍वरदरम्यान असलेल्या आंबेनळी घाटरस्त्यावरून बस दरीत कोसळून 29 जणांना प्राण गमवावे लागले. ही बस 6 आॅक्टोबर...

कोल्हापुरात बर्निग बसचा थरार; 35 प्रवाशी बचावले

मुंबईहून गोव्याकडे जाणारी खासगी बस काही क्षणात खाक कोल्हापूर : मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या ट्रॅव्हल्सला शॉटसर्किट ने आग...

जम्मू काश्मीर : चेनाब नदीत बस कोसळली; 13 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर मधील किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी एक मिनी बस चेनाब नदीजवळील दरीत कोसळली. अपघातात 13 यात्रेकरूं मरण...

तेलंगणा : घाटात कोसळून बसचा भीषण अपघात; 40 ठार

हैद्राबाद - तेलंगणातील राज्य परिवहन मंडळाची एक बसला आज भीषण अपघात झाला आहे. ही बस जगतीयाल जिल्ह्यातील घाटात कोसळली. या अपघातात तब्बल 40...

बस पलटून 3 जणांचा मृत्यू , 35 जखमी

जमशेदपूर - झारखंड येथील सिंहभूम जिल्ह्यात बस पलटून झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी झाले आहेत....

पुणे-बेंगळुरू हायवेवर बस उलटून २ ठार

बेळगाव: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठ इथे बस उलटून दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. आज...

उत्तर प्रदेश; खासगी बसच्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू

लखनौ : उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या मैनपूर...

लखनऊ-आगरा एक्स्प्रेस वे; नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडले, सात जणांचा मृत्यू

कन्नोज: उत्तर प्रदेशच्या लखनऊ-आगरा एक्प्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. कन्नोज येथे सकाळी झालेल्या अपघातात बसने नऊ...

बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वरून शून्यावर 

पाटणा- बिहारमधील मोतिहारी येथे गुरुवारी झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27वरून चक्‍क शून्य अशी झाली आहे. या दुर्घटनेसंबंधी नवीन...

ठळक बातमी

Top News

Recent News