34.9 C
PUNE, IN
Friday, May 24, 2019

Tag: bomb blast

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : तीन भारतीयांचा मृत्यू

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. या बॉम्बस्फोटामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला...

साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका हादरलं

कोलंबो - एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली आहे....

जेट एयरवेजच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; एकाला अटक 

मुंबई - जेट एयरवेज कंपनीच्या विमानाला एका तरुणाने फोनवरून बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे. हे विमान कोलकत्ताहून मुंबईला जात होते. यासंबंधीची माहिती...

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या हल्ल्यात 22 सैनिक ठार 

काबुल: अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी केलेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये किमान 22 सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत. यामध्ये एका जिल्हा पोलिस प्रमुखाचाही...

कोलकातामधील दमदम मार्केटमध्ये बाॅम्ब स्फोट; एक ठार, 9 जखमी

नवी दिल्ली - कोलकाता येथील गर्दीच्या दमदम बाजारात झालेल्या बाॅम्ब स्फोटात एका लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी...

संघाच्या नावाने पाकची कुभांडखोरी

योगी अदित्यनाथ यांच्या नावानेही केला थयथयाट संयुक्तराष्ट्रे - संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्दयावरून पाकिस्तानची खरडपट्टी काढल्यानंतर पाकिस्तानचे...

‘सनबर्न’मध्ये घातपाताचा होता कट

बेळगावातील चित्रपटगृहही होते लक्ष : एटीएसची माहिती मुंबई - पुण्यात झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आणि बेळगावातील चित्रपटगृहात घातपात घडवण्याचा वैभव...

पाकिस्तानातल्या खाणीतील स्फोटात आठ ठार

कराची - पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात आठ कामगार ठार झाले तर अन्य सहा जण तेथे...

बोधगया बॉंबप्रकरणी जेएमबी दहशतवाद्याला बेंगळुरूत अटक

बेंगळुरू (कर्नाटक )- बोधगया बॉंबप्रकरणी दहशतवाद्याला एनआयएने बेंगळुरूत अटक केली आहे. मोहम्मद जाहिदूल इस्लाम उर्फ कौसर हा बांगला देशातील...

अफगाणिस्तानमध्ये सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला

जलालाबाद (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानातील जलालाबादेतील सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान एक जण ठार झाला असून इमारतीतील काही कर्मचारी...

पाकिस्तानात निवडणूक प्रचार रॅलीत बॉंबस्फोट…

उमेदवारासह 14 ठार 65 जखमी पेशावर (पाकिस्तान) - पाकिस्तानात एका निवडणूक प्रचार रॅलीत आत्मघातकी बॉंबस्फोट करण्यात आला आहे. पेशावर...

सिरीयामध्ये चर्चा फिसकटल्यानंतर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू

दारा (सिरीया) - सिरीयामध्ये सरकार आणि बंडखोरांमध्ये झालेली चर्चा फिसकटल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार बॉम्बहल्ल्यांना सुरुवात झाली आहे. बंडखोरांच्या ताब्यातील...

अफगाणिस्तान बॉंबस्फोटात तालिबानी नेत्यासह चार दहशतवादी ठार

काबुल (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानात झालेल्या एका बॉंबस्फोटात एका वरिष्ठ तालिबानी नेत्यासह चार दहशतवादी ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या...

अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 12 ठार

काबुल - काबुलमध्ये ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्रालयाच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 12 जण ठार आणि 31 जण...

ठळक बातमी

Top News

Recent News