19.3 C
PUNE, IN
Tuesday, December 10, 2019

Tag: bollywood

‘तो’ जे स्टंट करतो तसे, दुसरे कुणीच करू शकत नाही – दिशा पटानी

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ नेहमीच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. जरी दिशा पटानी नेहमीच टायगर...

लांब केसांमधला आमिरचा ‘हा’ हटके लूक पाहिला का?

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा' चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटासाठी आमिरचा वेगळाच...

‘पानिपत’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित 'पानिपत' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. भव्य सेट्स,...

रणवीर म्हणतोय जयेशभाई एकदम जोरदार…!

मुंबई - बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंग आता वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. पद्ममावत, गली बॉयनंतर त्याचा 83...

जॉनच्या आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई - बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. पागलपंती चित्रपटानंतर आता तो लवकरच एका ॲक्शन मूव्हीमधून दिसून...

‘दुर्गावती’ चित्रपटात भूमीची वर्णी

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या वर्षात लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिले आहेत. केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4...

पुढील वर्षात ‘गोलमाल ५’ चित्रपटाच्या शूटिंगला होणार सुरूवात

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच त्याचा आगामी चित्रपट गोलमाल 5 च्या तयारीला लागणार आहे. कॉमेडी आणि...

“द बॉडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट

मुंबई - इमरान हाश्‍मी आणि ऋषि कपूर यांचा आगामी "द बॉडी' हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या...

‘जर्सी’ चित्रपटातील शाहिद कपूरचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेक मध्ये झळकणार आहे. कबीर सिंगच्या अभूतपूर्व यशानंतर शाहिदला साऊथ...

तानाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘जितेंद्र आव्हाड’ झाले संतप्त; ट्विटरवरून दिली धमकी

मुंबई - ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी...

शकुंतला देवीनंतर सान्याची ‘पगलैट’ चित्रपटात वर्णी

मुंबई - बॉलीवूडची दंगल गर्ल अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरच तिच्या आगामी शकुंतला देवी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटानंतर...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात, कॉपीराईटमुळे मिळाली नोटीस

मुंबई - मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन...

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत वैभव तत्ववादी झळकणार रुपेरी पडद्यावर

मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता 'वैभव तत्ववादी' लवकरच...

इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई - बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट द बॉडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा...

राणीच्या ‘मर्दानी २’चा दमदार ट्रेलर पाहिलात का?

मुंबई - 'मर्दानी' चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज 'मर्दानी...

इराच्या ‘ग्लॅमरस’ फोटोशूटवर चाहते फिदा

मुंबई - परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आणि महाराष्ट्रात सर्वांना पाणी फाऊंडेशनमुळे सुपरिचित असलेला आमीर खान आपल्या "लालसिंह चढ्ढा' या...

‘तानाजी मालुसरे’मधील ‘अजय देवगण’चा फर्स्ट लुक आउट

मुंबई - ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी...

आशुतोष ‘पानिपत’ची लढाई जिंकणार ह्याची मला खात्री- राज ठाकरे 

मुंबई - ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे...

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील आमिर-करिनाचा लूक व्हायरल

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्सस्त आहे. या...

काय आहे आलिया भट्टचं फिट असण्याचं गुपित?

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री 'आलिया भट्ट' आपल्या फिटनेसाठी नेहमीच चर्चेत असते. तसेच आलिया इतरांना फिट राहण्याचे सल्ले देखील देत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!