‘स्वातंत्र्यवीर सावरकर’नंतर अंकिता लोखंडे दिसणार नव्या भूमिकेत; समोर आला अभिनेत्रीचा खास लुक
Ankita Lokhande| अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसनंतर 'स्वतंत्रवीर सावरकर' चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. ...