26.6 C
PUNE, IN
Sunday, November 17, 2019

Tag: amitabh bacchan

‘चेहरे’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मुंबई - बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि बिग बी अमिताभ बच्चन हे आगामी चेहरे चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या...

‘केबीसी’ मध्ये केला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

मुंबई - महानायक 'अमिताभ बच्चन' होस्ट करत असलेला 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) हा रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे....

चक्क..!‘केबीसी’च्या सेटवर अवतरली मांजर..?

मुंबई - बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ च्या ११ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत...

‘गुलाबो सिताबो’ चित्रपटातील आयुष्मानचा लूक व्हायरल

मुंबई - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटासाठी जख्ख म्हाताऱ्याचा रोल केला असून, त्यांच्या या...

“वयाच्या १५ व्या वर्षीच माझ्यावर ८ जणांनी केला बलात्कार”..सुनिता यांची कथा ऐकून अमिताभ झाले...

मुंबई - अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्यात एक 'कर्मवीर स्पेशल' भाग असतो. या भागामध्ये...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यकृताच्या त्रासामुळे त्यांना...

#व्हिडिओ: लोकल ट्रेन मध्ये अमिताभ यांची संगीत मैफिल

मुंबई – बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरून ते सतत काहीतरी पोस्ट...

…म्हणून मी वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई- चित्रपटसृष्टीचे महानायक 'अमिताभ बच्चन' यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180...

चिरंजीवींना सांगितलं होत राजकारणात जाऊ नका – बिग बी

बॉलिवूडचे महानायक 'अमिताभ बच्चन' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार 'चिरंजीवी' यांचा आगामी 'सैरा नरसिम्हा रेड्डी' चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे....

बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई - चित्रपटसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारे बॉलिवूडचे महानायक 'अमिताभ बच्चन' यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला...

‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाचा ट्रेलर १८ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मुंबई - आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या 'सैरा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या...

एकदा ‘सेरा नरसिंहा रेड्डी’ चा धमाकेदार टीझर पाहाच

लवकरच सिनेरसिकांसाठी दाक्षिणात्य मल्टीस्टारर चित्रपट भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी स्टार "सेरा नरसिंहा रेड्डी" या चित्रपटाचा नुकताच ऑफिशल...

आजच्याच दिवशी झाला होता अमिताभ यांचा पुनर्जन्म; अभिषेक झाला भावुक

मुंबई- बॉलिवूडचे महानायक 'अमिताभ बच्चन' यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे, कारण आजच्या तारखेला (2 ऑगस्ट) लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने बिग...

एनडीआरएफच्या जवानाचं कौतुक वाटतं – बिग बी

मुंबई – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या 'महालक्ष्मी एक्सप्रेस' मध्ये अडकलेल्या 2000 प्रवाशांची तब्ब्ल 17 तासानंतर सुटका करण्यात आली आहे....

अरे, यार ट्विटरने पुन्हा आपला चेहरा बदलला- बिग बी

मुंबई - ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले बॉलिवूडचे महायानक 'अमिताभ बच्चन' यांनी ट्विटरच्या नवीन रचनेवर एक गंमतीशी ट्विट केलं...

बिग बी विसरले स्वतःचाच चेहरा

बिग बी अमिताभ बच्चन यांना अलीकडच्या "ठग्ज ऑफ हिंदुस्थान'मध्ये लांब दाढीमध्ये बघितले गेले होते. "चेहरे' आणि "गुलाबो सिताबो' मध्येही...

बच्चन पिता-पुत्राची पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर टक्कर 

बॉलिवूडमध्ये दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणे आता सामान्य गोष्ट बनली आहे. परंतु, पहिल्यांदाच वडील आणि मुलाच्या चित्रपटाची टक्कर...

बोलो कौन है? छोटा पतला DON – अमिताभ बच्चन

बॉलीवूडचे बीग बी अर्थात 'अमिताभ बच्चन' यांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला आहे....

मोदींपेक्षा अमिताभ यांना पंतप्रधान बनविले असते – प्रियांका गांधी-वढेरा 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून राजकीय प्रचाराचा पारा चांगलाच चढला आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी...

तब्बल २५ वर्षांनी अमिताभ बच्चन झळकणार मराठी सिनेमात

बॉलिवूडचे महानायक 'अमिताभ बच्चन' यांच्या मराठी चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. तब्बल २५ वर्षांनी अमिताभ बच्चन हे मराठी सिनेमात...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!