25.7 C
PUNE, IN
Thursday, October 17, 2019

Tag: akhilesh yadav

#Aarey Forest : पर्यावरणप्रेमींवर उद्या गुन्हा दाखल होऊ शकतो – अखिलेश यादव

मुंबई - ठाण्यातील आरे वृक्षतोडप्रकरणावर सर्वस्तरातून टीका होत आहे. यामध्ये बॉलीवूडमधील कलाकार आणि राजकीय नेत्यांनीही आरेच्या वृक्षतोडीवर संताप व्यक्त...

आगामी सर्व निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार – मायावती

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास...

सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

लखनऊ - बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. यानंतर आता राष्ट्रीय लोकदलाचे...

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय...

मोदींच्या पत्रकार परिषदेमुळे झाला अपेक्षाभंग – अखिलेश

लखनौ - शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले. मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने अपेक्षाभंग...

‘शिस्तबद्ध सैनिक’ शांतच – अखिलेश यादव यांनी मोदींवर केली खोचक टीका

नवी दिल्ली - ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली.  राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित...

पत्रकार परिषद म्हणजे… ‘मौन की बात’ – राज ठाकरे 

राज यांची मोदी- शहा वर पुन्हा एकदा टीका नवी दिल्ली - ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

मागास पंतप्रधान विरोधकांना सहन होत नाही-अमित शहा

लखनौ - अखिलेश यादव, मायावती आणि कॉंग्रेसला एक मागास जातीचा व्यक्‍ती पंतप्रधान झालेला पाहावत नाही, अशी टीका भाजपध्यक्ष अमित...

सपा-बसपा युतीमुळे भाजपा अस्वस्थ -अखिलेश यादव

जाती-पातीच्या राजकारणावर विश्‍वास नाही लखनौ - मी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माझी पत्नी डिंपल...

मोदी रूप पालटतात- अखिलेश यादव

अगोदर चहावाले होते आता रखवालदार झाले लखनौ - 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वत:ला चहावाला संबोधले होते. त्यामुळे 2014...

स्वतःचं मत स्वतःलाच नाही!

आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा पर्याय अनेक दिग्गज नेत्यांनी निवडला आहे खरा; पण यामुळे या...

विरोधकांवर टीका करण्यापेक्षा स्वताचे कर्तृत्वही सांगा ; अखिलेश यादव यांचे भाजपला आव्हान

लखनौ: भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार सभांमधून केवळ विरोधकांवर टीका करण्याचेच काम करीत आहेत. वास्तविक त्यांनी केंद्रात पाच वर्ष...

अखिलेश यादव यांच्या अडचणीत वाढ !

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांच्या अडचणी...

सरकारने आपणच लष्कर असल्यासाखे वागू नये- अखिलेश यादव

लखनौ: आपणच लष्कर आहोत अशा थाटात सरकारनेही वागता कामा नये व त्यांच्या शौर्याचा त्यांनी राजकीय वापर करू नये, असे समाजवादी पक्षाचे...

जास्तीत जास्त संख्येने मतदान करा : अखिलेश यादव

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप...

अखिलेश-मायावतींकडून जागावाटपाचे चित्र स्पष्ट! अमेठी-रायबरेलीबाबत ‘मोठा’ निर्णय

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून युती आणि आघाड्यांच्या घोषणांचे सत्र सध्या देशभरामध्ये...

ठळक बातमी

Top News

Recent News