12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: ajinkya rahane

क्रिकेटपटू रहाणेने केले शेतकऱ्यांच्या कामाचे कौतुक

संगमनेर - क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे याने आपल्या शेतात जाऊन शेतीतील कामांची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. त्याने हा व्हिडिओ ट्‌वीटरद्वारे शेअर केला असून, त्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मूळचा नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातील चंदनापुरी येथील असलेला भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्‍य रहाणे...

अजिंक्‍य रहाणेवर निवड समितीकडून अन्याय – दिलीप वेंगसरकर

मुंबई- विश्‍वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम 15 जणांचा संघ निवडत असून य संघातील खेळाडू अजुन निश्‍चीत करण्यात आलेले नाहीत. मात्र, संघातील तिसरा सलामीवीर आणि चौथ्या क्रमांकावरील फलंदाज निवडण्याच्या दृष्टीने संघ व्यवस्थापना समोर अडचणी असून या क्रमांकावर खेळू शकेल अशा अजिंक्‍य रहाणेचा समितीने विचारच...

अजिंक्‍य रहाणेला परत आणा – नेटिझन्सची मागणी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 3-2 अशी गमावली. मालिकेच्या सुरुवातीला भारत 2-0 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर मात्र सलग तीन सामने भारताने गमावले आणि मालिका ऑस्ट्रेलियाने खेचून नेली. या मालिकेत भारताच्या फलंदाजीवर बरेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. मालिकेत भारतीय फलंदाजांनी निराशा केली. प्रामुख्याने मधल्या फळीतील...

दुसऱ्या दिवसअखेर भारत 4 बाद 308; ‘रहाणे आणि पंत’ यांची 146 धावांची भागीदारी

हैदराबाद -  काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडिज संघाच्या 7 बाद 295 धावा झाल्या होत्या. आज पुढे खेळताना कालच्या धावसंख्येत वेस्टइंडिज संघाला केवळ 16 धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव 311 वर आटोपला. रोस्टोन चेज याने आज आपले शतक पूर्ण केले....

अजिंक्य रहाणे आणि विजय भारतीय ‘अ’ संघातर्फे खेळणार

लंडन: भारताची क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारताने दमदार एन्ट्री करत टी२० मालिका खिश्यात घातली. त्यानंतर ३ एकदिवसीय मालिकेतील २ सामने खेळले असून आणखी ५ कसोटी सामने खेळल्या जाणार आहेत. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यास १५ दिवसांचा कालावधी बाकी असून सलामीवीर मुरली विजय...

आक्रमक खेळ करण्याचा निर्धार होता – अजिंक्‍य रहाणे

बंगळुरु - अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमक खेळ करण्यावर ठाम होतो. अफगाणिस्तानचा संघ जरी नवखा असला तरी त्यांना फारशी संधी द्यायची नाही आणि आक्रमक खेळ करून एकतर्फी विजय मिळवायचा, असा निर्धार सामन्यापूर्वीच आम्ही केला होता, अशी प्रतिक्रिया भारताचा हंगामी कर्णधार...

एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने नाराज नाही – अजिंक्‍य रहाणे 

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने वन डे आणि टी-20 टीममध्ये समावेश न झाल्यामुळे नाराजी जाहीर करणे टाळले आहे. आपण बिलकुल नाराज नसल्याचे सांगून रहाणे म्हणाला की, "खरे सांगायचे तर ही संधी प्रेरणादायी आहे, कारण, आता मी पुनरागमनाच्या तयारीला लागलो आहे. भारतीय संघात पुनरागमन...

मला ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी स्वतःला सिद्ध केले -अजिंक्य रहाणे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने मुंबईच्या अजिंक्य रहाणेवर अन्याय केला, असे म्हटले जाते. अजिंक्यलाही काहीसे असेच वाटत आहे. कारण जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी स्वत:ला सिद्ध केले आहे, असे अजिंक्यनेच स्पष्ट केले आहे. आयपीएल संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा करणार आहे. या...

IPL 2018 : अजिंक्‍य रहाणेला 12 लाखांचा दंड 

प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अत्यावश्‍यक असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला असला, तरी राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेला 12 लाख रुपयांचा दंड ठोठाववण्यात आला आहे. षटकांची गती धीमी राखल्याबद्दल अजिंक्‍यला हा दंड ठोठावण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर रविवारी रात्री झालेल्या सामन्यात...

IPL 2018 : …म्हणून अजिंक्य रहाणेला बसला तब्बल 12 लाखांचा दंड

मुंबई : राजस्थान रॉयल्सने वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधले  आपले आव्हान कायम राखले. पण या सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला मात्र कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं षटकांची गती न राखल्याने कर्णधार अंजिक्य रहाणेला 12 लाखांचा...

IPL 2018 : पुनरागमनासाठी चेन्नई-राजस्थान उत्सुक 

नव्या "होम ग्राऊंड'वर उद्या पहिली लढत  पुणे - नव्या "होम ग्राऊंड'वर विजयी सलामीसाठी उत्सुक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर आज रंगणाऱ्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान आहे. याआधीच्या सामन्यांत दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला असल्याने पुण्यात होणाऱ्या या सामन्यातून विजयपथावर पुनरागमन करण्यासाठी उभय संघ...

‘हा’ मराठी क्रिकेटपटू सांभाळणार राजस्थान रॉयल्सची धुरा

जयपूर : आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद स्टीव्ह स्मिथ याच्याकडून काढण्यात आले आहे. आता ही धुरा भारताचा सलामीवीर आणि मराठमोळा अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे. बॉल छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद गमावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ याला आणखी एक मोठा झटका मानला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटी...

अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेची आपल्या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेऱ्यानं रंगेहाथ पकडले आहे. या अखिलाडू कृतीस एकटा बॅनक्रॉफ्ट दोषी नसून, त्या कृतीमागे ऑस्ट्रेलियाच्या...

टी20 मुंबई लीगच्या लिलावात रहाणे आणि यादव ठरले महागडे खेळाडू

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित  टी -20 मुंबई लीगच्या आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. अजिंक्य रहाणेला मुंबई नॉर्थ आणि सूर्यकुमारला मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक सात लाखांची बोली लावण्यात आली. तर श्रेयस अय्यरला मुंबई नॉर्थ...

अजिंक्‍य रहाणे मूक साक्षीदार

भारतीय खेळाडूंनी आज सुमारे चार तासांच्या सत्रात कसून सराव केला. या सराव सत्रात चेतेश्‍वर पुजाराने स्लिपमध्ये झेलांचा सराव केला, कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीचा सराव केला तर शिखर धवनला गोलंदाजी प्रशिक्षकांनी 'थ्रो इन'चा सराव दिला. शेजारच्याच नेटमध्ये लोकेश राहुल, मुरली विजय आणि नंतर...

रोहित शर्मा की अजिंक्‍य रहाणे असा पेच माझ्यासमोर होता – विराट कोहली

संघनिवड करताना रोहित शर्मा की अजिंक्‍य रहाणे असा पेच माझ्यासमोर होता. परंतु रोहितची निवड करताना मी सध्याच्या फॉर्मला महत्त्व दिले. अजिंक्‍यने परदेशात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. परंतु रोहितने गेल्या काही महिन्यांत अफलातून कामगिरी बजावली आहे. त्यामुळे रोहितची निवड करण्यामागे अजिंक्‍य रहाणेबाबत पक्षपात होण्याचा...

ठळक बातमी

Top News

Recent News