12.2 C
PUNE, IN
Thursday, March 21, 2019

Tag: 2019 loksabha elections

पिंपरी : शिवसेना- भाजप मनोमिलन नावापुरतेच?

समन्वय बैठकीला आमदारांची "दांडी' : वैरभाव संपला नसल्याची चर्चा पूर्वपरवानगीनेच जगताप अनुपस्थित - बापट शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप बैठकीला अनुपस्थित असल्याबाबत विचारले असता पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जगताप परवानगी घेऊन बाहरेच्या कामाकरिता गेले आहेत. दोन दिवस अगोदर त्यांनी माझी परवानगी घेतली आहे, अशी सारवासारव केली. पिंपरी, दि.19...

350 जागांवर कॉंग्रेस स्वबळावर लढणार?

-दीर्घपल्ल्यात कॉंग्रेसला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न -सहज शक्‍य असेल तरच इतर पक्षांशी आघाडी करणार नवी दिल्ली - गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये एकहाती मिळालेल्या विजयानंतर कॉंग्रेस पक्ष आक्रमक डावपेच खेळत आहे. यामुळे 4 महिन्यांपूर्वी जिथे कॉंग्रेस आघाडीसाठी सहकारी शोधत होती आणि...

नवसमाजमाध्यमांचे काय करणार? (भाग-२)

नवसमाजमाध्यमांचे काय करणार? (भाग-१) सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये सातत्याने फेक न्यूज म्हणजे खोट्या बातम्या पसरविल्या जातात. त्याचप्रमाणे द्वेषभावना निर्माण करणारे संदेशही फिरविले जातात. यावर नियंत्रण ठेवण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. ही बाब केवळ निवडणूक काळातच नव्हे, तर सर्वकालीन करायला हवी, असे अनेकांचे म्हणणे आहे....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात मनसेचे झेंडे 

पिंपरी चिंचवड - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला पक्ष लोकसभा निवडणुका लढवणार...

नवसमाजमाध्यमांचे काय करणार? (भाग-१)

सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर अंकुश ठेवला जाण्याची गरज भासू लागली आहे. सोशल मीडिया हे इंटरनेटवरील असे व्यासपीठ आहे, ज्यावर नियंत्रण आणण्याची भाषा करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात त्याला लगाम घालणे खूपच अवघड आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, बहुतांश सोशल मीडिया कंपन्या भारताबाहेरील...

‘राज ठाकरे-शरद पवार’ भेट; चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात

मुबंई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कालच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. या भेटीत नेमकी...

माढाचा खासदार भाजपचाच असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राजकारणातील आज एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपसोबतशी जोडलं गेलं आहेत. हा आनंदाचा क्षण आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अधिकृतपणे भाजपात पक्षप्रवेश

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हाती भाजपचा झेंडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवें यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली होती....

छत्तीसगडमध्ये भाजपकडून खासदारकीचे सर्व चेहरे नवीन : रमणसिंग यांची माहिती

छत्तीसगड - देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी उमेदवार घोषित करण्याची लगबग सुरू आहे. अशातच आज छत्तीसगडमध्ये भाजपकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांनी आज माहिती दिली की...

घटनात्मक संस्थांचा काँग्रेसने गैरवापर केला; मोदींचा ‘ब्लॉग’वार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्लॉग लिहीत काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. २०१४चा जनादेश ऐतिहासिक होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गैर-काँग्रेस सरकारला पूर्ण बहुमत मिळाले, असे त्यांनी लिहले आहे. देशातील घटनात्मक संस्थाचा काँग्रेसने गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी म्हंटले कि, २०१४च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून...

सत्तेत आल्यास नागरिक सुधारणा विधेयक रद्दबाद ठरवू : राहुल गांधींचे मणिपुरी जनतेला आश्वासन

मनिपुर- निवडणूक आयोगाने देशभरामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून गेल्या दहा तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्या यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या मुख्य निवडणूक प्रचारकांना निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उतरविण्यात आले आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा...

बंगालची वाघीण चिंतेत

- सरोजिनी घोष  बारीक किनार असलेली पांढरी साडी आणि हवाई चप्पल घालणाऱ्या ममता बॅनर्जी यांना बंगालची वाघीण म्हटले जाते. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंब चालवण्याकरिता दूध विक्रीचे काम ममतांनी केले. परिस्थितीने निर्माण केलेल्या आव्हानांमुळे त्या कणखर बनत गेल्या. 1993 सालामध्ये एका बलात्कार पीडितेला न्याय...

निवडणूक खर्चाच्या विक्रमाकडे…

- प्रा. पोपट नाईकनवरे  देशात होणाऱ्या 2019 सालच्या निवडणुका या जगातील सर्वात महागड्या ठरणार आहेत. अर्थात त्यात आश्‍चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. मात्र याविषयी चिंतन आणि विचारमंथन होण्याची गरज निश्‍चित आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीज आणि इतर राजकीय जाणकारांनी लावलेल्या अंदाजानुसार 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित...

हेही जाणून घ्या

आज महिला आरक्षण, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान याबाबत सर्वच पक्ष हिरीरीने आणि उच्चाराने बोलत असतात. पण आपण देशातील राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांमध्ये महिलांना दिलेली उमेदवारी पाहिली की वास्तव काय आहे हे लक्षात येते. - सध्या केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये 20 महिला...

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये

मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोलापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असणारे रणजितसिंह मोहिते-पाटील आणि त्यांच्या गटाच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अकलूज येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवार दि. 20 रोजी दुपारी साडेबारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. मुंबईतील वानखेडे...

भाजपचा सुरक्षित मतदारसंघ

- विदिशा मतदारसंघ मध्य प्रदेशचा विदिशा लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या सर्वांत सुरक्षित जागांपैकी एक आहे. विदिशाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. पाली साहित्यांमध्ये विदिश प्रातांचे नाव बेसनगर असे आहे जे शुंग साम्राज्याच्या पश्‍चिम प्रांताची राजधानी होती. महान सम्राट अशोक स्वतः विदिशाचा राज्यपाल होता. त्याचा उल्लेख महाकवी कालिदासाने...

#व्हिडीओ : राजू शेट्टी क्रिकेटच्या मैदानात; जोरदार फटकेबाजी

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे चक्क लोकसभेच्या रिंगणाततून थेट क्रिकेटच्या रिंगणात उतरल्याचे आज पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे या गावात प्रचारा दरम्यान राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळत षटकार लगावला. राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले मतदारसंघातून पुन्हा लोकसभेच्या...

लोकसभा निडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये केरळमधील दोन तर महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले आहेत. कोणाला संधी नंदुरबार - के. सी. पडवी धुळे - कुणाल रोहिदास पाटील वर्धा - चारुलता टोकस मुंबई दक्षिण...

नियमानुसार ‘ती’ मालिका थांबवता येणार नाही

प्राप्त तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण पुणे - "आचारसंहितेच्या नवीन नियमानुसार एखादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल, तर ती थांबविता येणार नाही; मात्र दूरदर्शनसारख्या शासकीय वाहिन्यांवर अभिनेता असलेल्या उमेदवारांच्या मालिका दाखविता येणार नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही...

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नाशिक मध्ये पहिला गुन्हा दाखल

नाशिक - लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता उपोषण केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील मुरमी या गावात, ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत ९ जणांनी उपोषण करण्यास सुरुवात केली. मात्र...

ठळक बातमी

Top News

Recent News