अभिमानास्पद ! मुलींच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी केले काबाड कष्ट; शेतकरी कुटुंबातील तिघी बहिणी शासकीय सेवेत रुजू
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील एकाच कुटुंबातील तीन बहिणी शासकीय नौकरीत रुजू झाल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा ...