Thursday, April 25, 2024

Tag: सांगली

सांगली हादरली ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरचं हत्या; 8 गोळ्या झाडून हल्लेखोर झाले पसार

सांगली हादरली ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरचं हत्या; 8 गोळ्या झाडून हल्लेखोर झाले पसार

सांगली- महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना सांगली शहरात घडली.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यात मुल्ला ...

हे भयंकरचं ! सांगलीत मैत्रीणीचा नंबर दिला नाही म्हणून पोलिसाने युवकासोबतचं ठेवले शारिरीक संबंध, व्हिडिओ करत दिली धमकी

हे भयंकरचं ! सांगलीत मैत्रीणीचा नंबर दिला नाही म्हणून पोलिसाने युवकासोबतचं ठेवले शारिरीक संबंध, व्हिडिओ करत दिली धमकी

सांगली - काल पुण्यात मित्रानेच एका 16 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना ताजी असताना आज सांगलीतून धक्कादायक प्रकार समोर ...

सांगली : स्कूल बस कॅनॉलमध्ये कोसळली; 11 विद्यार्थी जखमी

सांगली : स्कूल बस कॅनॉलमध्ये कोसळली; 11 विद्यार्थी जखमी

सांगली - विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना स्कूल बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. स्कूल बस कॅनॉलमध्ये कोसळून अपघात झाला असून ...

जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का? याचा सरकारने तपास करावा

जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का? याचा सरकारने तपास करावा

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जवरून राज्यात राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईनंतर मुंबई विभागाचे ...

…तर जयंतराव राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते – चंद्रकांत पाटील

जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला म्हणाले, ‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात, तर…

सांगली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व ...

“झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते”; जयंत पाटलांची खोचक टीका

आपणाला आर आर आबांनी सांगितले होते की…, म्हणून गृहमंत्रिपद नाकारलं; जयंत पाटीलांचा खुलासा

सांगली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांनी राज्याचं गृहमंत्रिपद का नाकारले होते हे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. ...

मैत्रिणीला प्रपोज, ती म्हणाली आपण मैत्रीच ठेवू; सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा, आत्महत्येसाठी टेरेसवर चढला मात्र…

मैत्रिणीला प्रपोज, ती म्हणाली आपण मैत्रीच ठेवू; सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा, आत्महत्येसाठी टेरेसवर चढला मात्र…

सांगली - सांगलीत मैत्रिणीने प्रेमास नकार दिल्यानंतर तरुणाने हाय होल्टेज ड्रामा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीकडे प्रेमाची मागणी घातल्यावर ...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे निधन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे निधन

सांगली - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज गुरुवारी निधन झाले आहे. हाैसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने ...

सख्या बहिणींवर काेसळले रुग्णालयाचे छत; एकीचा मृत्यू, दूसरी गंभीर

सख्या बहिणींवर काेसळले रुग्णालयाचे छत; एकीचा मृत्यू, दूसरी गंभीर

सांगली - सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका रुग्णालयाचे छत कोसळले असून त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही