गोल माल है भाई सब गोल माल है.. ! सीट बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर
पुणे - , बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड ...