Saturday, April 20, 2024

Tag: अशोक चव्हाण

“काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात”; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात”; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर आली. त्यांच्या ...

“कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा…” माजी मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला

“कुठल्या घोड्यावर बसल्यावर फायदा…” माजी मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला

मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा वारंवार राजकीय वर्तुळात सुरु असतात. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ...

जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण होणार – देवेंद्र फडणवीस

जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण होणार – देवेंद्र फडणवीस

नांदेड - नियोजित जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ...

उद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक

उद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक

नांदेड - जिल्ह्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, सेवाभाव जपणारे तरुण उद्योजक संजय बियाणी यांची काल जी निघृण हत्या झाली ती मनाला ...

प्रकाश आंबेडकरांची चव्हाणांना थेट धमकी म्हणाले, बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?

प्रकाश आंबेडकरांची चव्हाणांना थेट धमकी म्हणाले, बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?

नांदेड - 'बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा' असा धमकी वजा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ...

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन !

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन !

मुंबई : लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीला राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. ...

अशोक चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी -प्रकाश आंबडेकर

काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणतात…

मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसला. आता काँग्रेस वंचित आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत युती करणार असल्याची चर्चा आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

मुंबई - राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ला म्हणजे भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ ...

कॉंग्रेसमधून अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी

जालना - उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही