23.4 C
PUNE, IN
Wednesday, June 26, 2019

Tag: लोकसभा

बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले, सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान...

नरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहेत. सर्वच पक्षांचे...

आणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत...

नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – ‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण संपायचे...

जम्मू काश्मीर मध्ये शोपियाँ भागात मतदान केंद्रावर ‘पेट्रोल बॉम्ब’ ने हल्ला

श्रीनगर - लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4,...

गौतम गंभीरच्या दुहेरी मतदान ओळखपत्र प्रकरणी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि पूर्व...

#2019LokSabhaPolls : महेंद्र सिंग धोनीने कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क

रांची (झारखंड) - लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि माजी कर्णधार...

सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार...

वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी

वाराणसी - सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज...

लोकसभा निवडणूक : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने बजावला मतदानाचा हक्क

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील 9 राज्यांतील 72 मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील...

आपकडून गौतम गंभीर विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे पुर्व दिल्ली मतदार संघातील उमेदवार गौतम गंभीर यांनी विना परवाना रॅली घेतल्याबद्दल, आम...

अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

मुंबई - लोकसभा निवडणुकीमुळे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडेच राजकीय चर्चा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपट सृष्टीतील...

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला – अटीतटीच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. कॉंग्रेस महाआघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून...

नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात अडीच...

लाव रे व्हिडिओ नंतर आता मनसे कडून ‘गाजर विवाह’

मुंबई - लाव रे व्हिडिओ नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गाजर विवाह आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

ज्यांनी कधी मैदान पहिलं नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही – शरद पवार

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा...

चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच महायुतीत फूट  

ठाणे - लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे चार दिवस उरले आहे. सोमवारी...

‘पीएम मोदी’ हा सिनेमा १९ मे पूर्वी प्रदर्शित करण्यात येऊ नये – निवडणूक आयोग

नवी दिल्ली - 'पीएम मोदी' हा सिनेमा निवडणूकीच्या काळात १९ मे पूर्वी प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी...

नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील रोड शो ला सुरवात

वाराणसी - बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या येथील बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत, पंतप्रधान नरेंद्र...

ऍड. अयुब पठाण यांनी रुग्णालयातून गाठले मतदान केंद्र

उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत ऍडमिट : ते सीबीआयचे माजी विशेष सरकारी वकील पुणे - स्वादुपिंडामध्ये कॅल्शियमचे खडे झाल्याने दीनानाथ...

ठळक बातमी

Top News

Recent News