वैद्यकीय उपकरण निर्मितीला चालना : सुरेश प्रभू

File Photo

नवी दिल्ली – वैद्यकीय उपकरणे क्षेत्राला चालना देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे प्रोत्साहन परिषद स्थापन केली जाईल, असे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी घोषित केले आहे. ते विशाखापट्टणम येथे वैद्यकीय उपकरणांवरील चौथ्या जागतिक मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आरोग्यसेवा क्षेत्रात वैद्यकीय उपकरणे उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मात्र, तो मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय कंपन्या नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत असून प्रोत्साहन परिषद स्थापन केल्यामुळे देशांतर्गत निर्मितीला चालना मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)