#लोकसभा2019 अभिनेता सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पंजाब : अभिनेता सनी देओल यांनी गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच त्यांचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल देखील उपस्थित होता.

सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1122743927851716608

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)