श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूच्या 27 मच्छीमारांना केली अटक

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या जलक्षेत्रात मासेमारी करण्याच्या आरोपावरून तामिळनाडू भागातील 27 भारतीय मच्छीमारांना आज अटक केली. पुडुकोट्टई मत्स्य विभागाचे सहाय्यक संचालक कुमारसेन यांनी सांगतिले की, श्रीलंकेच्या नौदलाने मच्छीमारांच्या चार बोटी देखील जप्त केल्या आहेत.

त्यांच्या विभागाला मिळालेल्या सूचनेनुसार त्यांनी सांगितले की, मच्छीमारांनी चुकून श्रीलंकेच्या जलक्षेत्रात प्रवेश केला.

-Ads-

श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छीमारांना अटक करणे, हे काय पहिल्यांदाच घडले असे नाही.याआधी अनेकदा असे घडले आहे.  याच वर्षाच्या एप्रिल महिन्यांत पाकिस्तानने त्यांच्या जलक्षेत्रात चुकून प्रवेश केलेल्या 52 भारतीय मच्छीमारांना अटक केली होती

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)