नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का

कतार – कतार खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात नोवाक जोकोव्हिचला जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानी असलेल्या रॉबेटरे बॉटिस्टा अगुत याच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

स्पेनच्या रॉबेटरेने वर्षांरंभीच्या पहिल्याच आठवड्‌यात धक्कादायक निकालाची नोंद केली. रॉबेटरेने जोकोव्हिचला तीन सेटच्या लढतीत 6-3, 6-7, 6-4 असे नमवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रॉबेटरेने यापूर्वी एकदा जोकोव्हिचला शांघाय खुल्या टेनिस स्पर्धेत 2016 साली पराभूत केले होते. रॉबेटरेची अंतिम लढत झेक रिपब्लिकच्या टॉमस बर्डिच याच्याशी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)