संजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर

संजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पुणे -महाराष्ट्र केसरी ते ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत थेट वृतांकन केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचा आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर प्रा. संजय दुधाणे यांना जाहीर झाला आहे. अहमदनगरमधील आदर्श हिवरे बाजार येथे 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आदर्श क्रीडा शिक्षक व पत्रकार पुरस्कार समारंभ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑलिंपिकपटू दतू भोकनाळ यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार दिला जाणार आहे. संजय दुधाणे यांनी लंडन, रिओ ऑलिंपिक, इन्चॉन जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेचे वृतांकन तसेच 18 क्रीडा विषयक पुस्तकांचे लेखन केल्याने त्यांची पुरस्कारकरिता निवड झाल्याचे महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)