जलतरणपटू नॅथन अड्रियनला कॅन्सर

लॉस अँजेलीस -अमेरिकेचा पाच वेळा ऑलिंम्पीक सुवर्णपदक विजेता तलतरणपटू नॅथन अड्रियन याला टेस्टाकुलर कॅन्सर झाला असून तो कॅन्सरवर मात करण्यासाठी सकारात्मक आहे आणि 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंम्पीकमध्ये समील होण्याबाबत तो अशावादी आहे.

आपल्या अधिकृत ट्‌विटर खात्यावरुन त्याने संगितले की, माझा रोग काय आहे हे अम्हाला लवकर समजले आहे. मी त्यावर उपचारही घेत असून लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा पाण्यात उतरण्यास उत्सुक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही आठवड्यानंतर मी पुन्हा टोकियो ऑलिम्पीक स्पर्धेवर लक्ष्य केंद्रीत करू शकेल. या कॅन्सरचा प्रकार बरा होऊ शकणारा असल्याने मी सकारात्मक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)