राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा : हाॅकीत पुणे पोलिस संघास उपविजेतेपद

नागपूर : नागपूर येथे झालेल्या 31 व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातून अनेक पोलिस संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

पोलिस क्रीडा स्पर्धेत हाॅकीमध्ये कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकाविले.  अंतिम सामन्यात पुण्याच्या संघाला कोल्हापुरच्या संघाने पराभुत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे स्पर्धेमधे पुणे शहर पोलिस हॉकी संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)