ह्रति शेंडगे, पृथा कुलाल यांची सुवर्णपदकांची कमाई

पुणे – किओकुशन कराटे ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजीत करण्यात आलेलया स्पर्धेत काटा आणि फाईट प्रकारात ह्रति शेंडगे, पृथा कुलाल, तेजस्वीनी धावडे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. तर रिया जिमल, अदिती कोला आणि वेदिका कुलाल यांनी रौप्यपदक कामविले.

सुवर्ण पादकांसाठी खेळलेल्या पहिल्यालढतीत हृति शेंडगेने संघर्षपूर्ण सामन्यात वेदिका कुलालवर मात करत सुवर्ण पदक जिकंले. अन्य लढतीत जान्हवी नायरने अवनीश यादवचा पराभव करत सुवर्ण पटकाविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुवर्णपदक विजेते खेळाडू – हृति शेंडगे, पृथा, कुलाल, श्रीज्या श्रीधर, तनिष्का गुप्ता, आकांशा विटूगळे, मिनाल जिमल, जानव्ही नायर

रौप्यपदक विजेते खेळाडू- अयान शेख, रुद्र सिन्हा, मनन मराठे, रुद्राक्ष शेंडगे, श्रीनिवास प्रसन्ना, नक्ष रोडे,आणि अविनाश यादव

कांस्यपदक विजेते- अर्णव राणा, रितेश झाटे, निखिल पाटील, चिन्मय डोईफोडे, कनक राणे, वीर मिसाळ, निर्वाण जगताप, श्रेयस बर्डी, सुरज सिंग, दिवेश ओव्हाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)