ऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

पुणे – येथील ऋतुजा गोरे हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतुजाने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करीत नाशिकच्या खेळाडूचा 37-11 असा थेट पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.

ऋतुजा गेल्या 11 वर्षांपासून तायक्वांदोचा सराव करीत असून, आतापर्यंत तिने राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळवली आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)