जोकोविचची उपांत्यफेरीत धडक

file phtoto

दोहा  – जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असणाऱ्या नोव्हाक जोकोविचने एक सेट पिछाडीवर पडल्यानंतर पुढील दोन सेट जिंकत कतार ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

त्याने जॉर्जियाच्या निकोलोव्ह बॅसिलसविलीचा 4-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला. जोकोविचची पुढील लढत स्पेनच्या रॉबेर्टो ब्युटिस्टा याच्याशी होणार आहे.

रॉबेर्टोने तीन ग्रॅंडस्लॅम विजेता स्टॅन वॉवरिन्काला पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली आहे. सलग दोन सामन्यात पिछाडीवर राहूनही सलग दोन सामने जिंकण्याची जोकोविचचीही पहिलीच वेळ आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)