आज पुण्यात डर्ट ट्रॅकचा थरार

पुणे – असोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटर स्पोर्टस (आर्म्स) संस्थेमार्फत आज पुणेकरांना डर्ट ट्रॅकचा थरार अनुभवण्याचे सुवर्नसंधी असणार असून या अखिल भारतीय स्पर्धेसाठी देश भरातून स्पर्धक सहभागी होणार आहेत.

आर्म्सतर्फे आयोजीत स्पर्धेसाठी इंदूर, बंगळुरू, मुंबई, कोल्हापुर, सातारा, इचलकरंजी, पुणे आदी ठिकाणचे शंभरहुन अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होनार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही स्पर्धा परदेशी बनावटीचे वाहन 450 सीसी मोटार सायकल, भारतीय अनुभवी स्पर्धक 350 सीसी मोटार सायकल, भारतीय नवोदीत स्पर्धक 350 सीसी मोटार सायकल, आरई 350 स्पर्धा 350 सीसी मोटार सायकल, आरई 550 स्पर्धा 555 सीसी मोटार सायकल, आरई हिमालयन 550 सीसी मोटार सायकल, भारतीय स्कुटर पुरूष स्पर्धक 160 सीसी स्कुटर्स, जावा व येझडी 255 सीसी मोटारसायकल, भारतीय स्कुटर्स महिला स्पर्धक 160 सीसी स्कुटर्स, कनिष्ट गट परदेशी वाहने 125 सीसी मोटार सायकल या गटांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी विठ्ठलवाडी नजीकच्या निंबुजनगर येथे आयोजीत करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)