कराटे स्पर्धेत “संतुलन’ची चमकदार कामगिरी

पुणे – वुशू इंटरनॅशनल मार्शल आर्टसच्या वतीने दुसऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मध्ये संतुलन मोफत पुनर्वसन व्यसनमुक्ती केंद्राच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

संतुलन मोफत पुनर्वसन व्यसनमुक्ती केंद्र आणि गोपाळकृष्ण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या या स्पर्धेत क्‍लबच्या विद्यार्थ्यांनी पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या प्रसंगी प्रशिक्षक आनंद वाघमारे, विक्रम मराठे, दिलीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)