पॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकपदी पॅडी अपटन यांची नियुक्ती झाली आहे.

त्यांनी याअगोदर 2013- 15 या कालावधीत त्यांनी राजस्थान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.

याबाबत राजस्थान रॉयल्स संघाकडून अधिकृत घोषणा केली गेली असून त्यात त्यांनी अपटन यांचे कौतुक करताना म्हटले की, अपटन यांच्याकडे आयपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे, त्याचा संघाला फायदा होईल. त्यामुळे आम्ही प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक करत आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)