व्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय

आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग

पुणे : मुलांच्या गटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजने भारतीय विद्यापीठाच्या संघावर 25-11ने मात केली. यात डी. वाय. पाटील कॉलेजकडून साईराजने चमकदार कामगिरी केली.

दुसऱ्या लढतीत बीएसओए संघाने बीएक्‍सपीएस संघावर 25-16ने विजय मिळवला. मुलींच्या गटात डी. वाय. पाटील कॉलेजने एमएमसीए संघावर 25-11ने मात केली. यानंतर आकांक्षा जाधवच्या सुरेख खेळाच्या जोरावर पीव्हीपीसीओए संघाने भारती विद्यापीठ संघाचा 25-16ने पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)