डिफेन्स ऍकॅडमी संघाचा विजय

पुणे – अंकुश वाकोडेच्या दमदार खेळीच्या जोरावर येथे सुरु असलेल्या पुणे महापौर टी- 20 स्पर्धेत डिफेन्स स्पोर्टस ऍकॅडमीने ब्रिलियंट स्पोर्टस ऍकॅडमीचा पाच गाडी राखून पराभव केला तर पुणे पोलीस संघ आणि पीएमसी संघात झालेल्या सामन्यात पुणे पोलीस संघाने बाजी मारत स्पर्धेत आगेकूच केली.

पहिल्या सामन्यात ब्रिलियंटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 बाद 97 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या डिफेन्स संघाने अंकुश वाकोडेच्या 43 धावांची संयमी खेळीने 99 धावा करत सामना जिंकला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)