कोकणे स्टार्स संघाची आगेकूच

पुणे – कोकणे स्टार्स आणि प्राधिकरण ब्लास्टर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे सुरु झालेल्या लायन्स्‌ प्रौढ लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पासलकर बॉईज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सचिन जयवंत, संतोष देवकर, विजय कोतवाल, सचिन कापडे यांच्या फलंदाजीच्या बळावर 20 षटकांत 159 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या कोकणे स्टार्स संघाने हे आव्हान 20 षटकांत 6 गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)