असाध्य नाही स्पाइनल इन्फेक्शन (भाग 2)

-डाॅ.अरविंद कुलकर्णी

बत्तीस वर्षाचा अंकित (नाव बदललेले) पाठदुखीमुळे हैराण होता. त्याच्या पाठीची हालचाल पूर्णपणे थांबली होती. विश्रांती आणि औषधे घेऊनही त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती; पण वेदना दिवसेंदिवस वाढतच होती. पाठ दुखायला लागल्यापासून असामान्यपणे त्यांचे वजनदेखिल घटत होते.

संसर्गामुळे अस्थीच्या कमकुवतपणामुळे किंवा त्याच्या आकाराच्या विघटनाचा धोका निर्माण होतो. काही प्रकरणांमध्ये इन्फेक्‍शन, त्याच्यामुळे तुटणारी हाड नस किंवा स्पायनल कॉर्डच्या बाजूला दाबल्या जाऊ शकतात. त्यामुळे बेशुद्ध होणे, शरीरात अशक्‍तपणा येणे, हाता-पायाला मुंग्या येणे, खूप वेदना होणे, मुत्राशयात बिघाड यासारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू लागतात.

-Ads-

दोन मणक्‍यांमधीश्रल अंतरात अर्थात “इंटरवर्टिबल डिस्क स्पेस’मध्ये होणारे इन्फेक्‍शन हे तीन उपविभागात विभागले जाऊ शकतो. स्पायनल कॅनाल इन्फाल्क्‍शन्स, ज्यामध्ये स्पायनल कॉर्डच्या बाहेरील बाजूस स्पायनल एपिड्युलच्या बाहेरील बाजूस फोड येतो.

सबड्युरलएब्सेंस इंट्रामेड्यूलरी ऍब्सेस हे इन्फेक्‍शन सभोवतालच्या मऊ उतींमध्ये, ज्यात संक्रमित होते
स्पायनल इन्फेक्‍शन सामान्यतः स्टॅफिलोकॉकस ऑरियस बॅक्‍टेरिया याच्यामुळे होते, जे सामान्यतः आपल्या शरीराच्या त्वचेमध्ये असते. याव्यतिरिक्त हे संक्रमण इस्चेरिचिया कोलाय (ज्याला ई-कोलाय बॅक्‍टेरिया पण म्हणतात) याच्यामुळेसुद्धा इन्फेक्‍शन होऊ शकते

जास्त करून स्पाइन इन्फेक्‍शंन्स लंबर स्पाइन म्हणजेच स्पायनल कॉर्डच्या मध्यभागी किंवा खालच्या भागात होते, कारण की याच भागात स्पायनल कॉर्डमध्ये रक्ताची सर्वाधिक गरज असते. मज्जातंतूंशी संबंधित घेतल्या जाणाऱ्या नशेमुळे मुख्यतः मान किंवा मानेच्या मणक्‍यांवर परिणाम होतो. दुर्दैवाने स्पायनल संसर्ग प्रौढांमध्ये खूप मंद गतीने पसरतो आणि यामुळे याची लक्षणे क्वचितच दिसतात, ज्यामुळे फार उशिरा निदान होते.

निदान झाल्यानंतर काही रुग्णांना केवळ काही आठवडे किंवा महिन्यात लक्षणे सुरू होतात. सहसा मान किंवा पाठीवर कुठल्याही भागात सूजेच्या स्वरुपात या आजाराची सुरूवात होते आणि पारंपारिक औषधे व विश्रांती घेण्याव्यतिरिक्त हालचाल करताना जाणवते. तसेच वेदना कमीन होता ती वाढत जाते. इन्फेक्‍शन वाढल्यामुळे ताप येणे, थरथर होणे, नाईट पेन, अप्रत्यक्षपणे वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तथापि ही सामान्य लक्षणे नाहीत, जी विशेषत: आजारी असलेल्या रुग्णांमध्ये दिसुन येतात, खास करुन दीर्घ कालावधीसाठी.

सुरुवातीस, रुग्णाला फार तीव्र वेदना होते, ज्यामुळे शरीराची हालचाल मर्यादित होते. जर स्पायनल संसर्गाची शक्‍यता असेल, तर प्रयोगशाळा मूल्यांकन आणि रेडिओलॉजिकल इमेजिंग चाचण्या करणे खूप गरजेचे बनते.

असाध्य नाही स्पाइनल इन्फेक्शन (भाग 1) 

असाध्य नाही स्पाइनल इन्फेक्शन (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)