#Video : रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत दिलखुलास गप्पा 

पुणे – भेदक नजर, शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू. इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशा नाटकांतून डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असे दिग्गज कलाकार डॉ.श्रीराम लागू यांचा आज नाट्यप्रवास गप्पांमधून उलगडणार आहोत.  यानिमित्त दैनिक प्रभातने मराठी रंगभूमीचे नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.

डॉ श्रीराम लागू यांच्याशी खास गप्पा

भेदक नजर, शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज, मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट म्हणजेच डॉ. श्रीराम लागू. इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, हिमालयाची सावली, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशा नाटकांतून डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. पिंजरा, सामना, सिंहासन, मुक्ता या चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. असे दिग्गज कलाकार डॉ.श्रीराम लागू यांचा आज नाट्यप्रवास गप्पांमधून उलगडणार आहोत.

Posted by Dainik Prabhat on Saturday, 12 January 2019

या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली आहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘एकता कपूर’ यांनी केले असून दिग्दर्शन आदित्य कानेगांवकर” यांचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
9 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)