तुकोबांच्या पालखीचा नगारखाना प्रमुखांशी खास संवाद

पुणे – हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ।।
पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरि ।।

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारखानाचा मान ज्ञानोबा पांडे यांच्याकडे आहे. गेल्या आठ पिढयापासून हा मान पांडे यांच्या घराण्याला मिळाला आहे. मानकरी ज्ञानोबा पांडे यांच्याशी साधलेला संवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)