सोनाक्षी म्हणतेय ‘मेरा नाम चिन चिन चू …. ‘

सोनाक्षी सिन्हाचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नाव आहे.  ‘हॅपी फिर  भाग जायेगी’. या चित्रपटाचा ट्रेलर  प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि या चित्रपबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी देखील झाला आहे.
परंतु या चित्रपटामध्ये ‘मेरा नाम चिन चिन चू …. ‘ या प्रसिद्ध हिंदी गाण्याचा रिमेक केल्याने या   चित्रपटाबद्दल कुतूहल वाढले आहे.  ‘ मेरा नाम चिन चिन चू ….’   हे गाणे प्रसिद्ध गाणे १९५८ मध्ये आलेला चित्रपट ‘हावडा ब्रीज’ यातील होते.
‘हॅपी फिर भाग जायेगी’  या चित्रपटात ‘मेरा नाम चिन चिन  चू …. ‘ हे गाणे पंजाबी व्हर्जनमध्ये येत आहे. हे गाणे चित्रपट अश्यावेळी येते की ज्या वेळी जिमी शेरगील आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या गळ्यावर टांगती तलवार असते. त्यामुळे हे गाणे वेगळ्याच रंगात प्रेक्षकांसमोर येत आहे.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)