#गांधी १५०: त्यांचे विचार मांडणारे काही ‘निवडक’ ट्विट्स

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. महात्मा गांधी यांनी जनतेला कोणताही उपदेश दिला नाही, त्यांना जे करायचे होते ते त्यांच्या कृतीतून करून दाखवत असत. ‘त्यांचे जीवन हेच त्यांचा संदेश होता‘.  त्यांच्या अनेक गोष्टींचे जगभरात अनुकरण केले जाते. सत्य आणि अहिंसा हे तत्व भारतीउयानामध्ये रुजवण्याचे खूप मोठे काम महात्मा गांधी  यांनी केले.
आज आपण म्हणतो की भरात हा शांतताप्रिय देश आहे. आम्ही शांतीसाठी प्रयन्त करत असतो. हा वारसा देखील आपणाला महात्मा गांधी यांच्याकडून मिळाला आहे. भारताला आंदोलन आणि असहकार या शांततेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवून देण्यात त्यांना खूप मोठा वाटा होता.
त्यांच्या १५० व्या जयंतीमुळे ते आज त्यांच्या आठवणी पुन्हा जागी झाल्या. ट्विटरवर #Gandhi १५० हा ट्रेंडिंग आहे. यामध्ये काही ट्विट ज्यामध्ये गांधींच्या विचारांचं उल्लेख आहे ते आम्ही तुमच्या समोर आणतो आहोत.

महात्मा गांधी यांच्यासारख्या महान  व्यक्तींची बदनामी करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या प्रयत्नात अनेक असतात. त्यापैकी काही त्यात यशस्वी होतात पण अंधार कितीही घनघोर असला तरी प्रकाश येताच तो नाहीसा होतो. त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल अनेक अफवा आणि खोटे वृत्त देण्याचा प्रयन्त केला गेला परंतु त्याची योग्यवेळी तपासणी कारण सत्य समोर आणले गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)