भाजपकडून सहावी यादी जाहीर ; भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा

नवी दिल्ली: भाजपकडून लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्याता आली आहे. भाजपकडून भंडारा-गोंदियामध्ये नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने आज ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये छत्तीसगढ, तेलंगाना, मेघालय आणि महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे.

https://twitter.com/ANI/status/1109796568834760704

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)