कोम्बिंग ऑपरेशन मध्ये एका नक्षलवाद्यास कंठस्नान 

 

 रांची : काल नक्षलवाद्यांकडून घडवून आणलेल्या ‘लॅॅंंडमाईन’ हल्ल्यात सहा जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेनेने हाती घेतलेल्या ‘कोम्बिंग’ ऑपरेशन मध्ये एका नक्षलवाद्यास कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
 सीआरपीएफच्या एका प्रवक्त्याने या संदर्भात माहिती देताना कोब्रा बटालिअन व नक्षलवाद्यांमध्ये चकमक चालू असल्याचे सांगितले. सध्या सुरु असलेले कोम्बिंग ऑपरेशन हे सीआरपीएफ, कोब्रा बटालियन आणि झारखंड पोलीस यांच्याद्वारे सुरु करण्यात आले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)